फितुर मराठी लिरिक्स | Fitoor Marathi Song Lyrics | Adarsh Shinde Lyrics

फितुर मराठी लिरिक्स | Fitoor Marathi Song Lyrics | Adarsh Shinde Lyrics 


फितूर हे आदर्श शिंदे यांनी गायलेले अतिशय सुंदर मराठी गाणे आहे. फितूर हे गाणे YOUTUBE वर VSSK PRODUCTION या चॅनेल वर उपलब्ध आहे. फितूर ह्या गाण्याला किरण पाटील व श्याम पाटील ह्यांच्या डिरेकशन मध्ये बनवण्यात आले असून ह्या गाण्याचे लैरिकस राहुल काळे यांनी लिहिले आहे.


फितुर मराठी लिरिक्स | Fitoor Marathi Song Lyrics |  Adarsh Shinde Lyrics
फितुर मराठी लिरिक्स | Fitoor Marathi Song Lyrics

गायक - आदर्श शिंदे

संगीत - आशिष खंडाल, विजय भाटे

गाणे लेखक - राहुल काळे

आशिष खंडाल यांचे वोकल आणि हार्मोनीस समर्थन

गीत रेकॉर्डिंग अभियंता - अवधूत वाडकर

Majhi Baay Go Marathi Song Lyrics


फितुर मराठी लिरिक्स | Fitoor Marathi Song Lyrics


आसवात भिजलं रान वणवा उरी पेटला

मांडूनिया का पुन्हा हा डाव रे मोडला

सुटली का साथ रे भिजली का आस रे

नाही थाराया जीवा आता

 

का फितूर झाली प्रीत ही प्रीत ही

का रे दूर झाली वाट हि

 

का फितूर झाली प्रीत ही प्रीत ही

का रे दूर झाली वाट हि

 

ओढाताण या जीवाची संपेना

काळजाची साद वेडी अयकना

 

रीत हि प्रेमाची का वेगळी ...

सांग किती सोसणार यातना ...

 

सुख आता ना दिसे सावरावे मी कसे

धागे तुटले कसे सांगना

 

नाही थाराया जीवा आता ...

 

का फितूर झाली प्रीत ही प्रीत ही

का रे दूर झाली वाट हि

 

का फितूर झाली प्रीत ही प्रीत ही

का रे दूर झाली वाट हि

 

प्रेम केले झाला हाच रे गुन्हा

गुंतणे नको आता रे ते पुन्हा

 

चालताना ठेस का लागली

नको मला घाव तो आता तो पुन्हा

 

समजाऊ मी कसे

 

मन हे वेडे पिसे

 

विसरू तुला कसे सांगना

नाही थाराया जीवा आता

 

का फितूर झाली प्रीत ही प्रीत ही

का रे दूर झाली वाट हि

 

का फितूर झाली प्रीत ही प्रीत ही

का रे दूर झाली वाट हि.फितुर मराठी गाणे कॉलर ट्यून सेट करण्यासाठी डायल | To Set Fitoor Marathi Song As Caller Tune Dial Below Codes

एअरटेल हॅलो ट्यूनसाठी सेट करण्यासाठी डायल करा ५४३२११७७०६९५१

व्होडाफोन कॉलर ट्यून सेट करण्यासाठी डायल करा ५३७१२५०३३४५ 

आयडिया डायलर टोन करण्यासाठी डायल करा ५३७१२५०३३४५ 

बीएसएनएल पूर्व आणि दक्षिण SMS BT 12503345 ते 56700

एमटीएनएलचे सदस्य SMS PT 12503345 ते 56789.


धन्यवाद ...

Post a Comment

0 Comments